बातमी लोड होत आहे...

Kasarsai Dam : अलर्ट! कासारसाई धरण ८४ टक्क्यांहून अधिक भरले, धरणातून दुपारी ३,२१५ क्युसेक्सने विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा